सुरेश वाणी

The Latest

बोरी बुद्रुक येथे दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप; ५५ वर्षीय व्यक्ती जखमी. केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून बचाव परिसरात पिंजरा लावण्याची मागणी.

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शिंदेमळा परिसरात दुचाकीवरून घरी जात असलेल्या रखमा रामभाऊ शिंदे (वय ५५) यांच्यावर बिबट्याने…

3 Min Read

बाजारभाव कोसळल्याने बल्लाळवाडीतील शेतकऱ्याने १४ एकर टोमॅटोची बाग उपटली!

नारायणगाव : टोमॅटोचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्चही बाजारभावातून वसूल होत…

5 Min Read

उसाच्या शेतात सुमारे १५ लाखांचा गांजा जप्त.दोन पोती गांजा पोलिसांच्या ताब्यात; गांजा नेमका आला कुठून❓

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी गावात उसाच्या शेतामध्ये सुमारे ३२ किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी हा गांजा…

2 Min Read

मध्यरात्री घरावर दगडफेक; कोयत्याने दहशत.दुचाकी, कार आणि घराच्या पत्र्यांचे नुकसान; १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा जुन्नर तालुक्यातील भोरवाडी येथील पवारमळा परिसरात मध्यरात्री १० ते ११ जणांच्या जमावाने एका घरावर दगडफेक…

2 Min Read

“विघ्नहर” च्या “४१” व्या गळीत हंगामाचा बुधवारी शुभारंभ.

नारायणगाव : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि., जुन्नर-आंबेगावच्या सन २०२६-२७ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि. ७)…

2 Min Read

आंबेगाव-शिरूरमध्ये आजपासून दुष्काळ पाहणी दौरावळसे पाटील यांच्या उपस्थितीत विविध गावांना भेटी; शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार.

नारायणगाव : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून…

2 Min Read

नारायणगाव पोलिसांकडून सराईत आरोपीवर तडीपारीची कारवाई.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहाबान आजाद अन्सारी (रा. नारायणगाव, ता.…

2 Min Read

सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदत्वाबाबत साखर आयुक्तांचे परिपत्रककार्यक्षेत्रातील पात्र शेतकरी व व्यक्तींनाच सभासदत्व; बाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करता येणार नाही.

नारायणगाव : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तींना सभासदत्व देण्याबाबत साखर आयुक्तालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. संबंधित साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील…

2 Min Read

जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी ठरावांची लगबग. जुन्नर तालुक्यात सहकारी सोसायट्यांमध्ये हालचालींना वेग; इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात सहकारी विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधी ठरावांची…

2 Min Read

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सात गावांत नारायणगाव पोलिसांचा रूट मार्च.

नारायणगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. १२) नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात…

1 Min Read

जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करा. आशाताई बुचके यांची थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी.

नारायणगाव : (प्रतिनिधी)  जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज कुठे ना कुठे मानवावर हल्ले वाढू लागले आहेत. तसेच पाळीव प्राणी देखील त्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. दिवसेंदिवस बिबट्यांचे…

By Suresh Wani 2 Min Read
रस्ता खचला.

मंचर : (प्रतिनिधी) जांभोरी तळेघर रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. जांभोरी तळेघर…

1 Min Read
जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करा. आशाताई बुचके यांची थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी.

नारायणगाव : (प्रतिनिधी)  जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज कुठे…

2 Min Read
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जुन्नर तालुक्यात कोणाची होणार माघार? आजी विरुद्ध माजी आमदार लढत.

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवाजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा…

2 Min Read
अहिनवेवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग; चिमुरडीच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा अहिनवे वाडी (ता. जुन्नर ) येथील गोंदेवाडी…

1 Min Read
error: Content is protected !!