जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी किती अर्ज दाखल?

जुन्नर तालुका
डिंगोरे गट
सिंधू कैलास गारे, शिवसेना
वर्षा भाऊसाहेब साबळे, अपक्ष
सोनाबाई तुकाराम दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस
सुनिता किसन राघतवान, अपक्ष
स्नेहल पंडित मेमाणे,भारतीय जनता पक्ष
सिंधू कैलास गारे अपक्ष
ओतूर गट
छाया अतुल तांबे,राष्ट्रवादी काँग्रेस
अक्षदा दशरथ मांडे, शिवसेना
गीता संजय डुंबरे, भारतीय जनता पक्ष
प्रांजल पंकज भाटे,मनसे
आशाताई दत्तात्रय बुचके भाजपा
आळे गट
विजय भिका कुऱ्हाडे,राष्ट्रवादी काँग्रेस
रमेश रामचंद्र पाडेकर, काँग्रेस
मंगेश गुलाब काकडे,शिवसेना
मयूर सुरेश पवार, अपक्ष
ज्ञानेश्वर बाबुराव फुलसुंदर, मनसे
मयूर सुरेश पवार, शिवसेना
रवींद्र निवृत्ती डावकर, अपक्ष
कुणाल शांताराम पादिर, भाजपा
गिरीश सुरेश कोकणे, भाजपा
राजुरी गट
स्नेहल वल्लभ शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस
स्मिता पंकज कणसे, शिवसेना
शांता संजय गवळी, भाजपा
बोरी गट )
जयश्री न्यानेश्वर खंडागळे,शिवसेना
कल्पना वैभव कुमार काळे राष्ट्रवादी काँग्रेस
कविता संदिपान पवार, अपक्ष
सुनंदा महादू गाडगे, भाजपा
नारायणगाव गट
नेहा योगेश पाटे, शिवसेना
प्रियांका महेश शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस
मनीषा लहानु पांडे, भाजपा
सावरगाव गट
संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, शिवसेना
संध्या मोहन भगत, मनसे
दिलीप राजाराम गांजाळे, अपक्ष
गुलाब विठ्ठल पारखे, शिवसेना (ubt )
आशाताई दत्तात्रय बुचके, भाजपा
विकास गुलाब पारखे, शिवसेना (ubt )
बारव गट
सुनिता रोहिदास बोऱ्हाडे, शिवसेना
मोनाली अमोल लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस
सुमन पंढरीनाथ लांडे, अपक्ष,

विजया सुरेश जोशी भाजपा
पंचायत समिती गण
—————————
उदापूर
भास्कर यशवंत लांडे, अपक्ष
आशा नारायण मराडे, अपक्ष
पुष्पा शंकर मेमाणे, अपक्ष
आशा कैलास डावकर राष्ट्रवादी काँग्रेस
पुष्पा संजय मेमाणे शिवसेना
शंकर होनाजी घोडे अपक्ष
भाऊसाहेब मोतीराम साबळे अपक्ष
अनिता बुधा शिंगाडे शिवसेना
डिंगोरे गण
रेश्मा महेंद्र सदाकाळ शिवसेना
नीलम मनोहर आमले राष्ट्रवादी काँग्रेस
सुनिता किसन रगतवाण अपक्ष
सोनाली रवींद्र मोडवे अपक्ष
पुनम विक्रम बटवाल भाजपा
ओतूर
प्रशांत सखाराम डुंबरे राष्ट्रवादी काँग्रेस
सचिन नामदेव घोलप शिवसेना
किसन बाबुराव गाढवे अपक्ष
दत्तात्रय शंकर डुंबरे भाजपा
धालेवाडी तर्फे हवेली गण
उल्का बबन मोरे राष्ट्रवादी काँग्रेस
सुमय्या बाबा मिया शेख भाजपा
डॉ. सुनिता दौलत नायकोडी शिवसेना
पिंपळवंडी गण
दत्तात्रय रघुनाथ टाकळकर अपक्ष
जयसिंग रखमा पोटे, शिवसेना
किशोर गणपत शेटे अपक्ष
हर्षद रमेश हांडे अपक्ष
आळे गण
सुप्रिया अरुण शिरतर, काँग्रेस
मीना उदय भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस
स्वातीका प्रकाश डोके भाजपा
सपना जीवन शिंदे शिवसेना
राणी प्रकाश गडगे राष्ट्रवादी काँग्रेस
राजुरी गण
शांताराम दशरथ दाते शिवसेना
किशोर तुकाराम आहेर शिवसेना
भरत सभाजी घंगाळे काँग्रेस
प्रदीप रामदास आहेर राष्ट्रवादी काँग्रेस
ज्ञानेश्वर गंगाधर संभेराव अपक्ष
अमोल हरिभाऊ शिंदे भाजपा
बेल्हे गण
राजेंद्र बबन पिंगट शिवसेना
पांडुरंग मनाजी साळवे राष्ट्रवादी काँग्रेस
शरद शंकर शिंदे भाजपा
शंकर तुकाराम शिंदे अपक्ष
किरण पांडुरंग पिंगट अपक्ष
बोरी बु ll गण
संभाजी शिवाजीराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस
राजकुमार बळीराम गाडगे शिवसेना
सुनील यशवंत जाधव अपक्ष, भाजपा
खोडद
माधुरी सचिन निलख शिवसेना
प्रगती सुदर्शन बढे राष्ट्रवादी काँग्रेस
धनश्री पवन मिसाळ भाजपा
नारायणगाव गण
सुषमा अर्जुन वाव्हळ शिवसेना
जोशना रुपेश खैरे राष्ट्रवादी काँग्रेस
विशाल अशोक शेलार भाजपा
रेशमा प्रीतम करंदीकर बहुजन समाज पार्टी
वारूळवाडी गण
जयश्री दिलीप बनकर
रूपाली रमेश मेहेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस
सोनाली मकरंद पाटे शिवसेना (ubt)
सोनाली मकरंद पाटे, मनसे
सावरगाव गण
नरेंद्र शंकर नऱ्हे शिवसेना ( ubt), अपक्ष
मुकुंद जयराम भगत अपक्ष
प्रकाश सोपान गीते शिवसेना
महादेव भागोजी बाळसराफ शिवसेना (ubt)
संजय सुरेश वराडी भाजपा
कुसूर
जितेंद्र जयानंद ढोले शिवसेना
दिलीप राजाराम गांजाळे अपक्ष
दिलीप राजाराम गांजाळे भाजपा
अमित अनंता ढोले शिवसेना (ubt)
जयानंद वामनराव ढोले अपक्ष
निलेश सिताराम चव्हाण भाजपा

         *बारव गण*

नीलम अजिंक्य घोलप शिवसेना
अश्विनी सिताराम केदारे , राष्ट्रवादी काँग्रेस
संगीता राजेश कारभळ अपक्ष
कल्पना अजित बांगर भाजपा
तांबे गण
कमल बाळू शेळकंदे शिवसेना
संगीता विलास मुदगून काँग्रेस
वंदना संदीप डोळस अपक्ष
कमल एकनाथ दांगट राष्ट्रवादी काँग्रेस

जाहिरात

error: Content is protected !!