नारायणगाव पोलीसांची कामगिरी.गहाळ झालेले मोबाईल शोधले. नागरीकांना केले परत.

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : नारायणगांव पोलीस स्टेशन हददीत जानवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरविलेले मोबार्डल फोन यांचा तांत्रिक पदधतीने शोध घेवन ३ लाख ९0 हजार किंमतीचे विविध कंपण्याचे एकन १२ मोबाईल फोंन हस्तगत करण्यात आले असून चोरी गेलेले मोबाईल संबंधीत मालकांना परत देण्यात आले आह पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. पोलीस अधीक्षक संदिप गिल ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर धनंजय पाटिल यांनी नारायणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविन संपांगे यांना सदर मोबाईलचा शेाध घेणे कामी योग्य त्या सुचना दिल्या त्यानसार नारायणगांव पोलीस स्टेशनचे शोध पथकातील पोलीस हवालदार मंगेश लेाखंडे, सोमनाथ डोके, सत्यम केळकर, दत्ता ढेंबरे, गोविंद केंद्रे, निलेश जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेवून पूणे, चाकण, मध्यप्रदेश तसेच केरळ अशा विविध ठिकाणी संपर्क करून २ लाख ९० हजार रुपये किंमतीचे एकुन १२ मोबाईल यांचा शोध घेवुन हस्तगत केले आहेत दरम्यान यापुर्वी देखील 6 लाख, 6 हजार रुपये किंमतीचे एकुन २६ मोबाईल यांचा शोध घेवन हस्तगत केले असुन एकुण ९लाख ९६ हजार रूपये किंमतीचे एकुन ३८ मोबाईल आज रोजी पर्यत हस्तगत करून नागरीकांना परत करण्यात आले आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!