आंबेगाव तालुक्यातील कळंब- चांडोली बु ll जिल्हा परिषद गटात धनुष्यबाणाच्या प्रीती थोरात तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार.

आंबेगाव तालुक्यात दोन शिवसेना व शरद पवार यांची तुतारी एकत्र येणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. प्रीतीताई थोरात या शिवसेना या पक्षाच्या असून त्या कळंब गटात लढणार असून त्यांच्या विरोधात तुळशी भोर उभ्या राहणार आहेत. थोरात या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी या चिन्हावर उभ्या राहणार आहेत.भोर यांचा मतदार संघातील मतदारांशी संपर्क कमी असल्याने त्यांना निवडणूक जड जावू शकते. आंबेगाव तालुक्यात मशात व धनुष्यबाण एकत्र येणार असल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. वळसे पाटील यांना स्वतःच्या होम पीचवर निवडणूक अवघड असल्याचे बोलले जात आहे. जारकरवाडी – पारगाव गटात
आंबेगाव तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट असून ते खालील प्रमाणे-
कळंब – चांडोली बु ll, पेठ – घोडेगाव, अवसरी – पिंपळगाव खडकी, जारकरवाडी – पारगाव, व शिनोली – बोरघर

जाहिरात

error: Content is protected !!