केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान मंगळवारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर.

WhatsApp

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण मंगळवारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर.

नारायणगाव: (प्रतिनिधी) विकसित कृषी संकल्प अभियान संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या मंगळवारी (ता. 3) सकाळी साडेआठ वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भेट देणार आहेत. यानिमित्त पदयात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या सकाळी साडेआठ वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भेट देणार आहेत. या निम्मित केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजार ते कृषी विज्ञान केंद्र दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!