नारायणगाव : ( प्रतिनिधी ) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे ‘सिंदूर मिशन’ अंतर्गत भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानमध्ये असलेले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने केलेल्या या कामगिरीबाबत नारायणगाव येथे तिरंगा फडकावन ‘भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या धोषणा देऊन जल्लोष साजरा केला. या वेळी उपसरपंच योगेश पाटे,माजी उपसरपंच संतोष वाजगे, विश्व हिद परिषद बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रशांत खैरे अक्षय खैरे, नयन खैरे, पवन मिसाळ दत्ता कराळे, जाल खैरे, आनंद भास्कर अमित औटी. प्रसाद बेल्हेकर, आकाश खंैरे. अक्षय किथे. अक्षय डोके. तेजस पाटे, गणेश शंदे, विघ्जेश शेटे, प्रियश भोर, रूपेश खैरे, ऋषिकेश दहिवाळ बंटी वाजगे, प्रवीण कसबे, अभिजित दहिवाळ, अक्षय विधाटे, आशतोष वाजगे. अभिजित पवार उपस्थित होते योगेश पाटे, आशिष माळवदकर.नामदेव खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजपचे मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर, विश्व हिंद परिषद बजगगा दलाचे नामदेव खैरे यांच्या नेतत्वाखाली बसस्थानक चौकात झालेल्या कार्यक्रमात एकमेकाला पेढे भरवत फटाके वाजून भारत सैन्याच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले.