पिंपळगावला 5 मे रोजी बैलगाडा शर्यत.

WhatsApp

नारायणगाव :
पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील कुलस्वामी खंडेराय यात्रा उत्सवानिमित्त 5 मे रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांकात येणाऱ्या बैलगाड्यास 51 हजार रुपयाची बक्षीस मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकात येणाऱ्या बैलगाड्यास एकतीस हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच तृतीय क्रमांका मध्ये येणाऱ्या बैलगाड्याला 21 हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
तसेच फायनल गाड्यांमध्ये ज्याचा प्रथम क्रमांक येईल त्या गाड्याला देखील आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी तीन वाहने बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत. जुन्नर तालुका व परिसरातील बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!