“विघ्नहर” च्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते.

WhatsApp

“विघ्नहर” च्या 40 गळीत हंगामाचा सोमवारी होणार. खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार गव्हाण पूजन

नारायणगाव : (प्रतिनिधी)  विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार (दि.3 ) रोजी  सकाळी 9.00 वाजता खा. डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शरद सोनवणे असणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील यांनी दिली.   

   यावेळी मा.आ. अतुल बेनके, मा. आ.दिलीप ढमढेरे,मा.आ. बाळासाहेब दांगट, भाजपा नेत्या आशाताई बुचके जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!