घोडेगाव(प्रतिनिधी )जांभोरी तळेघर रस्ता माती पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुझवला आहे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी खडीकरण मुरमीकरण करून कायमस्वरूपी खड्डा बुजवण्यात यावा अशी जांभोरी गावच्या बारा वाड्या वस्त्या चिखली कडेवाडी इष्टेवाडी मेघोली कलंबई इत्यादी गावातील ग्रामस्थ यांची मागणी आहे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले माजी सरपंच सखुबाई केंगले ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले माजी सरपंच संजय दादा केंगले जांभोरी गावच्या सरपंच सुनंदा पारधी उपसरपंच बबन केंगले. दत्ता गिरंगे सुनिल गिरंगे शामराव बांबळे. अरुण केंगले गणेश केंगले लखन दादा पारधी इत्यादी ग्रामस्थ यांची मागणी आहे दर गुरूवारी आठवडे बाजारात तळेघर या ठिकाणी बाजार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तळेघर या ठिकाणी दवाखान्यात आजारी झाल्यावर जयला लागतंय कॉलेज जिल्हा परिषदच्या शाळेत मुलांना जायला लागतंय गाड्यांची रहदारी खुप मोठी आहे परत रस्ता खचल्यावर जबाबदारी कोण घेणार आहे अशी इतल्या स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.