मंचर (प्रतिनिधी) जांभोरी गावात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा हनुमान सामाज विकास तरुण मंडळ जांभोरी गावठाण या मंडळांनी विदयार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी वह्या पेन वाटप करून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला हनुमान सामाज विकास तरूण मंडळ जांभोरी गावठाण दरवर्षी छान उपक्रम शालेय मुलांसाठी राबवला जातो. वैष्णवी सखाराम केंगले. बारावी, आयुष रमेश केंगले. दहावी आर्यन गणेश बांबळे. दहावी. वेदांत भिकाजी केंगले दहावी, रोहन संतोष केंगले दहावी, प्रथमेश प्रकाश धादवड दहावी, तसेच पहिली ते दहावीच्या मुलांना वही पेन आकर्षक ट्रॉफी साहित्य वाटप करण्यात आले हनुमान सामाज विकास तरूण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मेचकर सचिव बाळु केंगले, खजिनदार सखाराम केंगले, डी. वाय. एस. पी राहुल केंगले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मला संजय केंगले शांताराम केंगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले हरीभाऊ केंगले प्रकाश केंगले सागर काठे लक्ष्मण केंगले दुंदा केंगले बबन केंगले पेसा उपाध्यक्ष जांभोरी मिनाबाई केंगले ग्रामपंचायत सदस्य जांभोरी लताबाई केंगले, गजानन काठे आणि जांभोरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते युवानेते मारुती दादा केंगले यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन शांताराम केंगले यांनी केले प्रास्ताविक सखाराम केंगले आणि राजेंद्र मेचकर यांनी केले आभार बाळू केंगले यांनी मानले