नमस्कार मंडळी आळेफाटा व परिसरातील सर्व नागरिकांना, कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आपल्या आळेफाटा परिसरातील सर्वात भव्य व्यापारी व निवासी संकुल प्रकल्प म्हणजेच के के मार्केट यांचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आमदार आंबेगाव विधानसभा व माजी सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य व प्रमुख उपस्थिती माननीय श्री बाळासाहेब थोरात माजी आमदार संगमनेर विधानसभा व माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य.
कार्यक्रमाचे स्थळ नगर रोड बँक ऑफ महाराष्ट्र समोर आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
आपले नम्र श्री प्रीतम नंदकुमार काळे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर.
श्री अजित वसंतराव कुऱ्हाडे सेवानिवृत्त तहसीलदार व श्री प्रवीण शिवाजी शेठ डोंगरे आणि श्री चंद्रकांत वसंतराव कुऱ्हाडे.
तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती, धन्यवाद.